▶️ English Version
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
नमस्कार,
२४ मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक काढले आहे...
पुणे विद्यापीठ येणारी उन्हाळी सत्र परीक्षा हि offline घेणार असल्याचे समजते...
काळजी नसावी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आहे...
पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणारे विदयार्थी वेगवेगळ्या माध्यमांदवारे माझ्याकडे येत आहेत, त्यांना होणारा त्रास शिकत असलेल्या कॉलेज चा त्रास सांगत आहेत...
🔹२६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता आम्ही कुलगुरू सरांची भेट घेऊन त्यांना निवेदन देनार आहोत...🔹
विद्यापीठाला ८ ते १० दिवसांचा कालावधी देणार आहोत, या काळात यांनी निर्णय बदलला नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आक्रमक इशारा विद्यापीठाला देऊ...🙏
आपलाच,
ओंकार शरद बेनके
अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ⏰
#JusticeForPuneUniversityStudents
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates ✅
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro

🔶News channel ने pune university ला खालील प्रश्न विचारावे🔶
1. नोव्हेंबरमधील exam मार्च मध्ये का घेत आहात?
2. Summer semester पूर्ण offline शिकवून होण्यासाठी academic calendar नुसार किती वेळ लागतो तुम्ही किती दिला आहे?
3. Summer sem चे किती कॉलेजेस चे offline lecture झाले आहेत व चालू आहेत?
4. साधारण summer sem जानेवारी पासून सुरुवात होते तेव्हा पासून चे ते मार्च पर्यन्त हे offline lecture व त्यांची attendance आहे का?
5. विद्यापीठाकडून दरवेळेस सत्र संपण्यास विलंब होतो त्याची जबाबदारी कोण घेणार?
6. विद्यार्थ्यांची राहायची सोय झाली आहे का?
7. विद्यापीठ result वेळेवर का लावत नाही?
8. Sem online सुरू केल्यामुळे जे विद्यार्थी job करत आहेत त्यांनी काय करावे?फी पाहिजे असेल तर job करणे गरजेचे आहे कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती नाही आहे काही विद्यार्थ्यांची.
अजूनही काही कोर्सेस चे winter चे timetable आले नाही आहे त्यांनी काय करावे?
9. Last year चे विद्यार्थी internship करत आहेत,शेवटच्या 2 महिन्यासाठी त्यांना offline ची जबरदस्ती का?
10. फी कपातीचा निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही आहे?
11. University कडून विलंब झाला आहे त्याचा त्रास विद्यार्थ्यांना का?
12. मार्च एप्रिल च्या exam तुम्ही जून जुलै मध्ये म्हणत आहात म्हणजे पुढील सत्राला सुद्धा उशीर होणार?
13. जे विद्यार्थी MS साठी जाणार आहेत किंवा job joining आहे त्यांना result कधी भेटणार?

▶️ Marathi Version
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Under the guidance of Abhishek Dada Boke Saheb & State President Sunil Dada Gavhane visited Savitribai Phule Pune University Yesterday & met Vice Chancellor of SPPU Dr. Nitin R. Karmalkar.
Nitin sir has made it clear that they can't do any further changes in decision.
He also said that,
If students take protest to the streets, He will be one standing with them. Let's see will they stand on there words or not.
It was suggested to them that the summer session examinations should be conducted online, leaving aside online and offline.
The Nationalist Students Congress demanded that a decision should be taken keeping the stand which will be beneficial for all the students.
The winter session exam was supposed to be held in November-December 2021, but because of SPPU University's delay it was conducted on March, 2022 ( 3-4 Months delay).
If Pune University has not changed its decision in the next few days, The Nationalist Students Congress will be force to take agressive stand.
Yours,
Omkar Sharad Benke
President Nationalist Students Congress Savitribai Phule Pune University

🔁 Retweet Tweet
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▶️ English Version
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates ✅
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▶️ English Version
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates ✅
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
PUNE Engineers
<unknown> – Pune_।_सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठाची_अधिसभा_अधिसभेला_प्राध्यापक
Pune University Professors on Protest
Watch Video ▶️ Click Here
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates ✅
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Watch Video ▶️ Click Here
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates ✅
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▶️ English Version
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔁 Retweet Tweet
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates ✅
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔁 Retweet Tweet
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates ✅
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
PUNE Engineers
Insem Exam is🤔
If you got any change in examination mode. Retract Vote & select again.
https://t.me/PuneEngineers/303
https://t.me/PuneEngineers/303
🔥 चलो विद्यापीठ, चलो विद्यापीठ, चलो विद्यापीठ 🔥
*९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारती समोर, पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२१/२२ ह्या online पध्दतीने घेण्यात याव्यात यासाठी* ...
सुनील दादा गव्हाणे
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.
आपलाच,
ओंकार शरद बेनके,
अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ⏰
#JusticeForPuneUniversityStudents
🔴🔴IMPORTANT ANNOUNCEMENT🔴🔴
🔴🔴महत्वाची सूचना 🔴🔴
*विद्यापीठाला विद्यार्थ्यांची काळजी नाही आहे,पण आपण विद्यार्थ्यांनीच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*🟥🟥 उद्या 9 एप्रिल रोजी आंदोलनाला येताना घ्यावयाची काळजी* 🟥🟥
🛑 *विद्यापीठाच्या winter exam चालू असल्या तरी,बाहेर summer season आहे* 🛑
◼️ *उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या उदा.टोपी,स्कार्फ,मास्क,छत्री यांचा वापर करा*
◼️ *प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या बरोबर येताना पाण्याची बॉटल आणावी*
◼️ *आंदोलनाला येताना योग्य तो नाष्टा, जेवण करून यावे*
*आपण सर्वांनी शांतता मार्गाने आंदोलन करायचे असल्यामुळे प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती*
🔹पुणे विद्यापीठामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थितीच Decision Maker ठरणार आहे 🔹
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*चलो पुणे विद्यापीठ🔥 चलो पुणे विद्यापीठ* 🔥

🔴🔴IMPORTANT ANNOUNCEMENT🔴🔴 🔴🔴महत्वाची सूचना 🔴🔴 *विद्यापीठाला विद्यार्थ्यांची काळजी नाही आहे,पण आपण विद्यार्थ्यांनीच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🟥🟥 उद्या 9 एप्रिल रोजी आंदोलनाला येताना घ्यावयाची काळजी* 🟥🟥 🛑…
There are big reasons for demanding online exams. And It is very crucial for all years of Students.