PUNE Engineers
32.7K subscribers
214 photos
58 videos
120 files
320 links
Educational Channel for all the Pune Engineering Students.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Promotions | Help? Use - @SPPUProBot
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Everything is published for educational purpose & we do promote ads & products.
Copyright Belongs to there respected owners.
Download Telegram
Twitter campaign Twitter campaign
Today 10 AM
🔥 It's Time to Show our Unity 🔥
#OnlineExamForAllMaharashtraUniversities
#ResignUdaySamant

🔴Each student must be tweet at least 20 plus post per Twitter Handle,Also Retweet other's posts🔴
🔹काही पोस्ट आपल्या ग्रुप ला सुद्धा आहेत Just copy paste करा सगळ्या🔹

🔴 Copy From Here 🔴
▶️ Page 1 - https://t.me/sppubox/117
▶️ Page 2 - https://t.me/sppubox/118
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
*नमस्कार* ,
*जसं की आपण सर्वांनी पाहिलं असेल की पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२१/२२ ह्या online पध्दतीने घेण्यात याव्यात यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत,गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यापीठ विद्यार्थांना डावलायचा प्रयत्न कुठं तरी करतंय का?,दिसून येत आहे* ...

*यासाठीच आपण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि समविचारी संघटना यांना बरोबर घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे राज्यव्यापी आंदोलन घेणार आहोत* ...

*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मी असे आवाहन करतो की,* 🔹 *सोमवार दि :२ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता पुणे विद्यापीठ आवारात अनिकेत कॅन्टीन जवळ यायच आहे* .🔹

*तरी सर्वांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे* ...
*Date/Time:-*
♦️ *_Monday 2 May 2022_* ♦️
*10 AM*

#OnlineExamForAllMaharashtraUniversities
#OnlineExamForPuneUniversity
धन्यवाद...

*आपलाच,
*ओंकार शरद बेनके*
अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*
🛑IMPORTANT UPDATE TO ALL STUDENTS🛑
🔥🔹Twitter campaign for Online Exam in All Universities🔹🔥
🔥 महाराष्ट्र दिन 🔥
Sunday 1-05- 2022 Time:-10 AM
🔻Use Hashtag🔻
#OnlineExamForAllMaharashtraUniversities

🔹आज दिनांक 1 -05 - 2022 सकाळी 10 वाजता आपण Twitter campaign चे आयोजन केलेले आहे
🔹 आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात आपण राज्यपाल, विविध मंत्री व लोकप्रतिनिधी यांची भेट घेत आहोत,आपल्याला आपली Unity दाखवणे गरजेचे आहे,जेणे करून आपल्याला त्याच्या फायदा होईल
🔹 तसच आपण आपापल्या विद्यापीठात करत असलेल्या आंदोलनाला सुद्धा जास्तीत जास्त पाठिंबा मिळेल
🔺 आपल्या ग्रुप वर सुद्धा पोस्ट Ready आहेत फक्त copy paste केलात करा,तुम्ही तुमचे problem tweet करा🔺
विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात ट्विट करा Governor ,minister, politician, news channels ला टॅग करा
#OnlineExamForAllMaharashtraUniversities हॅशटॅग use करा ज्यांच्याकडे twitter नाही आहे त्यांनी download करा,आता नाही तर कधीच नाही
Meanwhile Zee News spreading fake news.

🔁 Retweet Tweet

NEWS Corrected